WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गोदावरी अर्बन कडून आकर्षक व्याजदारासह आपली सुरक्षित गुंतवणूक करा...

Image

मुदत ठेवींवर 12 टक्के व्याजदर :- विविध योजना, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ....

गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड, शाखा वणी अगदी कमी वेळेत नावरूपात आली असून आकर्षक व्याजदारासह विविध योजना राबवून अग्रेसर असलेल्या वणी शाखेत आपली सुरक्षित गुंतवणूक आजच करा, मुदत ठेवींवर 12 टक्के व आरडी वर आकर्षक व्याजासह आपली गुंतवणूक करा ही योजना 31 मार्च पर्यंतच असून अधिक माहिती करिता संपर्क सुरज चाटे, मो न. 9518585970

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले