WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रामदास आठवले:‘गो करोना’ घोषणांमुळे महाराष्ट्रात कमी रुग्ण !

Image

करोनाचा फैलाव सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये करोनासंदर्भातील जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारफेरीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘गो करोना… गो… गो करोना…’ अशी घोषणाबाजी केली होती. ‘गो करोना… गो… गो करोना…’ अशी घोषणाबाजी केल्याने महाराष्ट्रात करोनाचा कमी रुग्ण सापडल्याचे वक्तव्यही आठवले यांनी केलं आहे.

चीनसह जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूने भारतात पहिला बळी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वृद्धास करोनाची लागण झाली होती, असे गुरुवारी स्पष्ट झाले. दरम्यान, पुणे, मुंबईपाठोपाठ ठाण्यातही करोनाचा रुग्ण आढळला आहे. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एकास करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाल्याने महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १४ वर पोहोचली. तर देशातील करोनाबाधितांची संख्या ७४ वर पोहोचली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......