WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पुण्यात करोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यात करोनाग्रस्तांची संख्या १२

Image

पुण्यात करोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातल्या रुग्णांची संख्या आठवरुन नऊवर गेली आहे. तर राज्यात आता एकूण १२ करोनाग्रस्त आहेत असंही समजतं आहे. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ANI शी बोलताना ही माहिती दिली आहे. अमेरिकेहून पुण्यात आलेल्या एका पुणेकराला करोनाची लागण झाल्याचं समजलं आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी भागातल्या करोनाग्रस्तांची संख्या आठवरुन नऊ अशी झाली आहे असंही नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केलं.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......