WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी घोन्सा मार्गावर गळफास घेऊन आत्महत्या...

Image

मृत्यूचे कारण अस्पष्ट :- मो जावेद इकबाल शेख जगाच्या पडद्या आड...

प्रतिनिधि सूरज चाटे वणी :-

वणीतील रहिवासी असलेले मो जावेद इकबाल शेख वय 40 वर्ष यांनी दिनांक 9 ला दुपार च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

सदर घटना वणी घोन्सा मार्गावर देरकर यांच्या शेतालगत घडली असून मृतकाचा चुलत भाऊ नसिर मुस्ताक शेख हा बैलाला पाणी पाजायला शेतीच्या दिशेने निघाला असता त्याला जावेद गळफास घेतलेला दिसला, त्याने आरडा ओरड केली परंतु तोवर जावेद जगाच्या पडद्या आड गेला होता त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून त्याच्या मागे 2 मुलं, पत्नी असा आप्त परिवार आहे त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले