WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथील हास्य कवी संमेलनाचा कार्यक्रम रद्द

Image

वणी : मागील २५ वर्षापासून वणी येथे आति दीड शहाणे समितिद्वारे अखिल भारतीय हास्य कवी सम्मेलनाचा कार्यकर्म दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी घेण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे यावर्षी सुद्धा अति दिड शहाणे समितीद्वारे अ .भा . हास्य कवी सम्मेलनाचा कार्यक्र्म होळी निमित्त रंगपंचमी दिवशी दिनांक १० मार्च २०२० ला आयोजित करण्यात आले होते . या कार्यक्रमात महाराष्ट्र्, मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश ,व छत्तीसगढ इत्यादी ठिकाणचे कवी येणार होते या कार्यक्रमाला दरवर्षी दहा बारा हजारो प्रेक्षक उपस्थित राहत असते या वर्षी सुद्धा १० ते १२ हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता होती.

परंतु यावर्षी कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचना व आदेशानुसार व समितीचे सामाजिक बांधलकीचे बहन लक्षात ठेवून आणि नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार समितीने तात्काळ मिटिंग मध्ये दीपक कोकास , रज्जाक पठाण , सुभाष शिवाजी , राजाभाऊ पावरडकर , रवी बेलुरकर , सुनील जीवने , राकेश खुराणा , बंटी खुराणा , शालिक उरकुडे , रमेश तांबे नितीन शिरवते भिखु गोयनका व रवी सालपेकर उपस्थित होते .

सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवता सर्वानूतें १० मार्च २०२० रोजी होणारे हास्य कवी संमेलनाचा कार्क्रम रद्द करण्याचे ठरविले असून सर्व रसिकांचा हिरमोडी बद्दल अति दिड शहाणे समिती दिलगिरी व्यक्त करीत आहे अशी माहिती दिड शहाणे समिती द्वारे देण्यात आले आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले