WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

VIDEO: रणगाडा विरोधी मिसाइलने उडवल्या पाकिस्तानी चौक्या, भारताचं दणदणीत प्रत्युत्तर

Image

सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात इशारे सुद्धा दिले होते.

पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरु होता. त्यामुळे भारतीय सैन्याने कुपवाडा सेक्टरच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आणि तोफगोळे डागून उद्धवस्त केल्या.

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु होते. त्याला भारतीय सैन्याने दिलेले हे जोरदार प्रत्युत्तर आहे. भारतीय सैन्याने या कारवाईचा व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उद्धवस्त झाल्याचे दिसत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.