WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

त्याने माझ्या ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळले आणि…’; रश्मी देसाईने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Image

गेल्या काही काळात बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणे उघडकीस आली. अनेक अभिनेत्रींनी, कलाविश्वाशी निगडीत महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाच्या फोडली. मात्र तरीदेखील ‘कास्टिंग काऊच’चा प्रकार आजही सर्रास सुरू असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाईने तिला ‘कास्टिंग काऊच’चा सामना करावा लागल्याचं सांगितलं.

‘उतरन’ या मालिकेतील तपस्या या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेल्या रश्मीने अलिकडेच झालेल्या ‘बिग बॉसच्या १३’व्या पर्वात सहभाग घेतला होता. हा शो संपला असला तरी रश्मी वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत आहे. यातच ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केला. ‘मी एकदा ऑडिशनला गेले असताना माझ्या ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळण्यात आले होते. मात्र हा प्रकार माझ्या आईला समजल्यानंतर तिने संबंधित इसमाला चांगलाच धडा शिकवला होता’, असं रश्मीने सांगितलं.

“मी १३ वर्षांपूर्वी जेव्हा मी करिअरला सुरुवात केली त्यावेळी वयाने आणि अनुभवाने लहान होते. तसंच माझ्या कुटुंबाला कलाविश्वाचा वारसाही नव्हता. त्यामुळे माझा स्ट्रगल सुरु होता. याच दरम्यान, जर तू कास्टिंग काऊचचा सामना केला नाहीस तर तुला कधीच काम मिळणार नाही, असं सूरज नामक व्यक्तीने मला सांगितलं होतं. आता तो कुठे असतो, काय करतो याविषयी मला काहीच माहित नाही. परंतु सुरुवातीला त्याने मला स्टॅटिस्टिक्सबद्दल विचारलं. खरं तर मला तेव्हा त्याचा अर्थ माहित नव्हता. इतकंच नाही तर मला या गोष्टींची कल्पना नाही हे त्याला माहित होतं”, असं रश्मी म्हणाली.

पुढे ती म्हणते, “तो पहिला व्यक्ती होता ज्याने माझा फायदा घेण्याचा, मला फसवण्याचा आणि माझी छेड काढण्याचा प्रयत्न केला. एकदा त्याने मला ऑडिशनसाठी बोलावलं. मीदेखील त्याच्यावर विश्वास ठेऊन गेले. मात्र तेथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की आमच्या दोघां व्यतिरिक्त तिथे कोणीच नाहीये. फक्त एक कॅमेरा होता. त्याने माझ्या ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळून मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मी सतत त्याला मला हे असलं काही करायचं नाहीये हे सांगत होते.जवळपास दोन तास त्याच्याशी याविषयावर वाद घातल्यानंतर मी तेथून सुखरुप बाहेर पडले. त्यानंतर घरी गेल्यावर आईला सांगितलं. हा प्रकार ऐकल्यानंतर माझी आई त्याला भेटायला गेली आणि त्याच्या कानशिलात लगावली”.

वाचा : रश्मी देसाईसाठी ‘या’ अभिनेत्याला खावा लागला मार!

दरम्यान,चित्रपटसृष्टीच नाही तर राजकारणापासून सगळ्याच क्षेत्रांत कास्टिंग काऊच वर्षानुवर्ष होत आले आहेत. अनेक महिलांना या सगळ्याचा सामना करावा लागला आहे. काही महिलांनी याविरुद्ध आवाज उठवला तर काही महिला आजही गप्प आहेत.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on March 4, 2020 9:32 am

Web Title: Rashami Desai Opens Battling Casting Couch Sexism Depression Ssj 93

SHARE

आणखी महत्त्वाच्या बातम्या

२१५ भारतीय इटलीच्या करोना बाधित पर्यटकांच्या संपर्कात आले, राजस्थान सरकारची माहिती२१५ भारतीय इटलीच्या करोना बाधित पर्यटकांच्या संपर्कात आले, राजस्थान सरकारची माहितीVideo: ...अन् महिला दुचाकीसह थेट मंदिरात; भगवान शंकरासमोर घातले लोटांगणVideo: ...अन् महिला दुचाकीसह थेट मंदिरात; भगवान शंकरासमोर घातले लोटांगण

Securing Cars in Aravli at up to 80%* Off

Acko General Insurance Limited

|

Sponsored

Affordable Homes in Thane Ext. Starting at INR 43.9 Lakh

Squareyards

|

Sponsored

क्या आपकी उम्र 45-55 साल के बीच है? ₹1 करोड़ का टर्म इन्शुरन्स ₹2,500 प्रति माह. अभी संपर्क करे!

Term Life Insurance

|

Sponsored

20 Top Motorcycles For New Riders

Forbes.com

|

Sponsored

केतकी चितळेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

Loksatta

बॉलिवूडमधील आणखी एक जोडी होणार विभक्त; घटस्फोटासाठी केला अर्ज

Loksatta

[Photos] Top 30 of the most beautiful women in the world

Easyvoyage

|

Sponsored

मनोरंजन

तारक मेहता नव्हे मराठीचे 'मारक' मेहता ! अमेय खोपकर संतापले

तारक मेहता नव्हे मराठीचे 'मारक' मेहता ! अमेय खोपकर संतापले

'मन फकीरा'ची टीम रस्त्यावर; नेमकं काय आहे प्रकरण

'मन फकीरा'ची टीम रस्त्यावर; नेमकं काय आहे प्रकरण

"विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका"; नीना गुप्ता यांचा चाहत्यांना सल्ला

"विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका"; नीना गुप्ता यांचा चाहत्यांना सल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कल्पनारम्य नसेल, तर... -रितेश देशमुख

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कल्पनारम्य नसेल, तर... -रितेश देशमुख

मंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा?

मंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा?

तारक मेहता नव्हे मराठीचे 'मारक' मेहता ! अमेय खोपकर संतापले

तारक मेहता नव्हे मराठीचे 'मारक' मेहता ! अमेय खोपकर संतापले

'मन फकीरा'ची टीम रस्त्यावर; नेमकं काय आहे प्रकरण

'मन फकीरा'ची टीम रस्त्यावर; नेमकं काय आहे प्रकरण

3 of 5

PrevNext

वेचक वेधक

तपास चक्र : पोलिसाच्या घरात चोरी

तपास चक्र : पोलिसाच्या घरात चोरी

परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडकले

परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडकले

सिंचन घोटाळ्याचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्याची गरज नाही

सिंचन घोटाळ्याचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्याची गरज नाही

पेटीएम अद्ययावत करण्याच्या बतावणीने ज्येष्ठ महिलेची फसवणूक

पेटीएम अद्ययावत करण्याच्या बतावणीने ज्येष्ठ महिलेची फसवणूक

वर्ष संपले तरी पूल हटेना!

वर्ष संपले तरी पूल हटेना!

मासे ‘खिसे कापणार’!

मासे ‘खिसे कापणार’!

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प अंधारातच!

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प अंधारातच!

कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गिकेला वेग

कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गिकेला वेग

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये राष्ट्रवादीत मतभेद

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये राष्ट्रवादीत मतभेद

तपास चक्र : पोलिसाच्या घरात चोरी

तपास चक्र : पोलिसाच्या घरात चोरी

परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडकले

परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडकले

9 of 9

PrevNext

NEXT STORIES

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share