WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आश्चर्यच.. चक्क! मुलीच्या होणाऱ्या सासऱ्यासोबत पळून गेली "मम्मी"

Image

आधीपासूनच दोघांची गट्टी असल्याचे निकटवर्तीय सांगतात, पतीने घरात पत्नी चा प्रवेश नाकारला...!!

गुजरात/नवसारी- काही दिवसांपूर्वी प्रेमाचा दिवस देशभरात साजरा करण्यात आला. आता "प्यार और जंग में सब जयाझ हैं" हा धाडसी संवाद सिनेमात बघितली. पण मात्र, समाजात ही धाडसी अशा घटना घडतात हे नवलच म्हणावं लागेल. विश्वास बसणार नाही अशी एक प्रेमी युगलाची कहाणी घडली आहे. चक्क! मुलीच्या होणाऱ्या सासऱ्यासोबत "आई" पळून गेली. असं चर्चा आहे की ती महिला एकदा नव्हे तर दोनदा पळून गेली आहे.

मुलीचं लग्न होण्या आधीच आईने मुलाच्या वडीलांबरोबर पळ काढला. नंतर ते दोघेही घरी परतले आले होते. आता दोघेही 'प्रेम की दिवाणी झाले आणि पुन्हा पळून गेले. आश्चर्याचा धक्काच बसला.

सदर घटना गुजरात मधील नवसारी येथील आहे. हिम्मत पटेल (वय 44) रा. सुरत तर शोभना रावल (वय 43) रा. नवसारी हे दोघेही 10 जानेवारीला पसार झाले होते. मात्र ते घरी परतले असता पुन्हा ते एकदा 29 फेब्रुवारी ला पळून गेले. सूत्राच्या माहितीनुसार ते सध्या सुरत शहरात असून एकत्रच आहे. या बाबत त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार वैगरे दिली नाही. पण मात्र मुलीचे लग्न मोडल्याची चर्चा आहे. विशेष उल्लेखनीय, हिम्मत पटेल आणि शोभना रावल हे दोघेही आधीपासून ओळखत होते असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.