WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भाजपाचे झरी-जामणी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

Image

सरकार विरोधात राज्यभर आंदोलन...

प्रतिनिधी/ संघर्ष भगत (झरी जामनी)

शेतकरी वाऱ्यावर सोडले, महिलांवर वाढते अत्याचार, ना कर्जमाफी, ना कर्ज मुक्ती अवकाळीग्रस्ताना रु. २५०००/- हेक्टरी व फळबागायांतीकरिता रु. ५००००/- हेक्टरी मदत देण्यात यावी.

सरसकट कर्ज माफी, ७/१२ कोरा करण्यात यावा.

महिलांवरील अत्याचार थांबविण्यात यावा.

‪अवकाळीग्रस्तांना अजून दमडीही नाही, या निष्क्रिय महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणुकी विरोधात आणि राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ, जलयुक्त शिवार, मेट्रो कारशेड सारख्या लोकोपयोगी कामांना स्थगिती देणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात शासनाच्या अकार्यक्षमतेविरुध्द, निष्क्रीयतेविरुध्द

झरी तालुका भाजपाच्या वतीने येथिल तहसिल कार्यालयावर आज दि.25 फेब्रुवारीला यावेळी भाजपाचे श्री.सतीश नाकले तालुकाध्यक्ष, पं.स.सभापती श्री.राजेश्वर गोंड्रावार, पं.स.उपसभापती सौ.लताताई आ.आत्राम, जि.प. सदस्य सौ.संगीताई सुरेश मानकर, सौ.मीनाक्षीताई सुरेश बोलेनवार, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री.अशोकरेड्डी बोदकुरवार, श्री.सुरेश मानकर, मुन्नाभाऊ बोलेनवार,श्री.अनिलभाऊ पावडे माजी सभापती कृ.उ.बा.स.झरी,

श्री.संजयभाऊ दात्तरकर अध्यक्ष आत्मा समिती, श्री.अनिल विधाते संचालक सुतगीरणी वणी, गजानन काळे, रमेशभाऊ उदकवार, दत्तुभाऊ चिंतावार, भुमारेड्डी पाटकुरवार, ब्रम्हानंद येलट्टीवार, भीमराव गेडाम,

ईत्यादीसह झरी तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share