WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लोकांना गंडविण्याचा नवीन गोरख धंदा ! फेसबुक हाँक करून मास्सेजर वरून पैसे मागण्याचे प्रकरण पोलिसांत दाखल ! ग्राहक प्रहार संघटनेनी घेतली दखल !

Image

जनतेला लुटण्याचा नव नवीन फंडे मोबाईलचे जाणकार वापरत आहे .पाटणबोरी येथे राहणारे व्यापारी तथा चैतन्य गौरक्षणचे माजी अध्यक्ष मोहन अर्गुलवार ह्याच्या फेसबुक वरून आज सकाळी 12 वाजेपर्यंत 15 ते 20 जणांना फेसबुक मास्सेजर वरून चॅटिंग करण्यात आली एकच विषय पैशाचे महत्त्वाचे काम आहे तर पैसे पाठवा त्या साठी खाते क्रमांक गुगल पे कशे पाठवायचे ह्याची माहिती ह्या महाशयांनी दिली पण ह्यात चूक एक झाली केवळ रु 20000 ची मागणी झाली त्यामुळे कोणाला खरे वाटले नाही काहींनी फोन करून खात्री केली तर पांढरकवडा येथे राहणारे ग्राहक प्रहारचे जिल्हा सचिव ह्यांनी यवतमाळ अर्बन बँकेचे ठेव प्रतिनिधी ह्यांना रु 20000 घेऊन पाठविले तसेच मनीष अग्रवाल ह्यांनी खाते क्रमाक ह्याचा स्क्रीन फोटो घेतला त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये त्याचा उपयोग झाला !

ठाणेदार ने ह्यावर तातडीने कारवाई न केल्यास सोमवारला ग्राहक प्रहारचे शिष्टमंडळ जिल्हा पोलिस अधीक्षक ह्यांना भेटायला जाणार असल्याचे ग्राहक प्रहारचे पाटणबोरी सर्कल प्रमुख जयंता बावणे ह्यांनी कळविले आहे

आपला

प्रसाद नावलेकर

ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यांना निवेदन देताना मोहन अर्गुलवार दिसत आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.