WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

उसेन बोल्ट चा रेकॉर्ड तोडणारा श्रीनिवासन ठरला जगातील सर्वात वेगवान धावपटू ....

Image

वेगवान सम्राट उसेन बोल्ट हा आता पर्यंतचा जलद धावपटू म्हणून ओडखल्या जातो हे जरी खरे असले तरी अति वेगवान धावपटू सध्या चर्चेत आला आहे त्याचे नाव श्रीनिवासन गौडा आहेत. श्रीनिवासन गौडा हा मूळचा कर्नाटकचा तिथे कंबाला जॉकी हि पारंपरिक स्पर्धा खेळवली जाते या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य. स्पर्धेमध्ये बैलांच्या जोडी बार धावायचे असते जो सर्वात कमी वेळात हे ठराविक अंतर पूर्ण करेल तो या स्पर्धेचा विजेता घोषित केल्या जाते. या स्पर्धेत १०० मीटर एवढे अंतर पार करायचे असते ते श्रीनिवासन ने अवघ्या ९.५५ सेकंद मध्ये पूर्ण केले आणि उसेन बोल्ट चा विक्रम मोडीत काढला.राष्ट्रीय स्तरावर त्याचे कौतुक करण्यात येत असून उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्याची दखल घेतली असून श्रीनिवासन हा देशाला ऑलिम्पिक पदक जिंकवून देऊ शकतो अशी आशाही हि व्यक्त केली तसेच क्रीडा मंत्री किरण रिजजु यांनी त्याला ट्रेनिंग द्यावी अशे महिंद्रा बंधू म्हणाले....

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.