लाठी गावात पतà¥à¤¨à¥€à¤¨à¥‡ केली पतीची गळा आवरून हतà¥à¤¯à¤¾

वणी : शिरपूर पोलीस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨ अंतरà¥à¤—त येत असलेलà¥à¤¯à¤¾ लाठी या गावात वà¥à¤¯à¤¸à¤¨à¤¾à¤§à¥€à¤¨ पतीचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤²à¤¾ कंटाळलेलà¥à¤¯à¤¾ पतà¥à¤¨à¥€à¤¨à¥‡ ओढणीचà¥à¤¯à¤¾ सहायà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ गळा आवरून हतà¥à¤¯à¤¾ केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घटना शà¥à¤•à¥à¤°à¤µà¤¾à¤°à¥€ पहाटे 5 वाजताचे सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ घडली.
लाठी या गावात मोतीराम धोबे (वय 48) हे पतà¥à¤¨à¥€ माया धोबे (वय 37) वासà¥à¤¤à¤µà¥à¤¯à¤¾à¤¸ आहे. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना à¤à¤• मà¥à¤²à¤—ी व à¤à¤• मूलगा असून दोघेही मोलमजà¥à¤°à¥€ करून परिवाराचा उदरनिरà¥à¤µà¤¾à¤¹ करीत होते. मृतक मोतीरामला दारूचे वà¥à¤¯à¤¸à¤¨ जडलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तो नेहमी पतà¥à¤¨à¥€ माया हिचà¥à¤¯à¤¾ चारितà¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤µà¤° संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. रोज होणाऱà¥à¤¯à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤²à¤¾ कंटाळून मायाने पतीचा काटा काढणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ठरविले. नेहमी पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ गà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ घरी आलेला मोतीराम रातà¥à¤°à¥€ à¤à¥‹à¤ªà¥€ गेला होता. मà¥à¤²à¤—ी चंदà¥à¤°à¤ªà¥‚र येथे गेली होती तर मà¥à¤²à¤—ा à¤à¥‹à¤ªà¥‡à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ बघून शà¥à¤•à¥à¤°à¤µà¤¾à¤°à¥€ पहाटे 5 वाजताचे सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ ओढणीचà¥à¤¯à¤¾ साहायà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पतीचा गळा आवरून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ हतà¥à¤¯à¤¾ केली. सकाळी ही वारà¥à¤¤à¤¾ गावात वाऱà¥à¤¯à¤¾ सारखी पसरली ठाणेदार दीपक पवार यांना माहिती मिळताच तà¥à¤¯à¤¾à¤‚नी घटना सà¥à¤¥à¤³ गाठून पतà¥à¤¨à¥€à¤²à¤¾ ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेऊन खà¥à¤¨à¤¾à¤šà¤¾ गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ नोंद केला आहे. पà¥à¤¢à¥€à¤² तपास पोलीस उपनिरकà¥à¤·à¤• योगेशकà¥à¤®à¤¾à¤° दंदे करीत आहे.
Source - aapleyavatmal