WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी न्यायालयाने चोराला केली शिक्षा.....

Image

सागर मुने, वणी

यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन दुचाकी चोरुन त्या तेलंगणा राज्यात घेवुन गेलेल्या आसिफ खान युनुस खान (30)रा.लाखाराम ता.उरनुर जि.आदिलाबाद(तेलंगना) यास चोरलेल्या दुचाकीसह यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले होते. परिणामी यातील एक दुचाकी वणी येथिल होती. दि.5 जुलै 2018 रोजी सुभाष बाबुलाल वाघडकर (45)रा.गोकुल नगर वणी यांनी वणी पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली की,सदर आरोपिने दि.22 आँगष्ट 2017 रोजी त्याची पल्सर मोटर सायलक क्र.एमएच 29 एक्यु 4535 हि मुकुटबन रोड सागवान येरीया येथुन अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशी तक्रार वणी पोलीसांनी आरोपि विरुद्ध अप.क्र.679/2018 कलम 379 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करुन तपासावर असतांना दि.11 नोव्हेंबर 2019 रोजी आरोपी आसिफ खान युसुफ खान (29)रा.लाखाराम ता.उरनुर जि.आदिलाबाद (तेलंगना) यांनी चोरी केल्याचे वणी डिबी पथकास अटक करण्यात आली.सदर गुन्ह्या्चे तपासात तपासी अंमलदार पोहवा/ सुदर्शन वानोळे,पो.स्टे.वणी यांनी आरोपि विरुद्ध साक्ष पुरावे गोळा करुन दोषारोपपञ दाखल करण्यात आले असता मा.न्यायदंडाधिकारी,प्रथम वर्ग न्यायालय वणी येथे साक्ष पुरावे तपासुन दि.8 जानेवारी 2020 रोजी न्यायाधिश आर.आर खामतकर प्रथम वर्ग न्यायालय वणी यांनी आरोपि स्वप्निल अशोक जुनघरी रा.पुनवट,निखिल अरुण कुळमेथे रा.नायगाव या दोघांना कलम 379 भादंवि अन्वये गुन्ह्यात दोषि ठरवुन दिड वर्षाचा साधा कारावास व 1000 रुपये दंड,दंड न भरल्यास वाढिव 15 दिवसाच्या कारावासाची सजा सुनावली आहे.

सरकारी पक्षातर्फे सहा. अभियोक्ता भेंडे यांनी बाजु मांडली व सदर गुन्ह्यात योग्य ती पैरवी सुशिलकुमार नायक पोलीस उपविभागीय अधिकारी वणी व पोलीस निरिक्षक वैभव जाधव यांनी मार्गदर्शन केले.तर पोना,अशोक टेकाडे पो.स्टे.वणी यांनी पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज केले.न्यायालयाच्या या निकालामुळे चोरट्यांचे माञ धाबे दणानले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.