WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

श्रीं पश्चिमममुखी हनुमान मंदिर पाण्याच्या टाकी नदी जवळ, महाप्रसादाचे आयोजन

Image

श्रीं पश्चिमममुखी   हनुमान
मंदिरपाण्याच्य टाकी  
नदी जवळ  
हनुमान जंयती उत्सव
निमित्य
खालील   प्रमाणे  कायर्क्रम
दि.18 .04.2019
गुरवार रात्री 10.वाजता
जागृत. भजन🚩
दि.19 04.2019.शुक्रवार 
सकाळी  6 .15.  वाजता
श्रीं  हनुमान जी महाराज यांचे   अभिषेक  🚩
संध्याकाळीं  6.वाजता
आरती🚩
,दि.19 04.2019.
शुक्रवार संध्याकाळीं
6.वाजता
महाप्रसाद
तरी  सर्वांनी  याचा  
लाभ घ्यावे  

विनीत
श्रीं पच्छिममुखी हनुमान
मंदीर. सेवक  गण🚩🚩🚩🚩🚩जय. श्रीं राम

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share