WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

साधना रामचंद्र यम सनवार ह्यांचे वयाचे 79 वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले

Image

दुःखद वार्ता :- पाटनबोरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कालिका माता मंदीराचे अध्यक्ष राजेश यम सनवार ह्यांचे मातोश्री साधना रामचंद्र यम सनवार ह्यांचे वयाचे79 वर्षी दिनांक 8/4/19रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .त्यांचे मागे दोन मुलं व दोन मुली व बराच मोठा आप्त परीवार आहे .पाटनबोरी येथील हिंदू मोक्षधाम मध्ये अंतिम संस्कार सायंकाळी करण्यात आले .आप्पासाहेब पोंक्षे ह्यानी शांती पाठ म्हटला अनिल पुलोजवार उपसरपंच,दत्ता भाऊ सिडाम तालुका अध्यक्ष मोदी विचार मंच ,राजूभाऊ चोपडा,युनूस जाटू, पार्लवार सर,प्रसादु नावलेकर अर्बन बँकेचे अधिकारी,विजय गेडाम,उमाकांत खंगार ,गजानन सिंगेवार, निलेश यमसनवार तथा शिक्षक,गावातील व्यापारी, डॉक्टर,पत्रकार ,मंडळाचे सदस्य कार्यकर्ते ,भगिनी मोठ्या संख्येने अंत यात्रेत सहभागी झाले होते .त्याचे निधनाने परीसरात दुःख द वातावरण होते ! आपला प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share