WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत गुढीपाडवा सण उत्साहात साजरा

Image

सुरज चाटे वणी - वणीचे हृदय असलेल्या शिवतीर्थावर हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्ताने गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात आला या दिवशी वणीच्या संस्कृतीक नगरीत विविध ठिकाणी महिला पुरुष युवक युवती पारंपरिक वेशभूषा परिधान करून हिंदुधर्माचा सांस्कृतिक ठेवा मोठ्या उत्साहाने जोपासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो दिनांक 6 एप्रिलला सकाळी 7 वाजता वणी शहराचे हृदय असलेले शिवतीर्थ याठिकाणी हिंदू नववर्ष दिनी वणी शहराचे पोलीस पाटील नितीनभाऊ शिरभाते यांचे हस्ते गुढी उभारण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्षाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share