WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

उद्धव लक्ष्मण आमलेकर ह्यांचे दुःखद निधन !

Image

वणी येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते , विमा व दैनिक अभिकर्ते,मिलिंद आमलेकर,वणी यांचे वडील कै. उद्धव लक्ष्मण आमलेकर,यांचे सकाळी ५वाज. राहते घरी अल्पशा आजाराने निधन झाले.ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या मागे २मुले,१ सुन,२ मुली-जावाई , ५ नातवंड मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर वणी येथील हिंदू मोक्षधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले .प्रशांतजी मादमशेट्टीवार विभागीय अध्यक्ष यवतमाळ अर्बन बँक ह्यांचे अध्यक्षते खाली शोक सभा घेण्यात आली ,शोक सभेचे संचालन अमोल राजकोंडवार ह्यानी केले .शोक संवेदना किरण बुजोणेसह , यवतमाळ अर्बन बँकेचे अधिकारी प्रसाद नावलेकर,विजय मोडक राजलक्ष्मी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक ,डॉ प्रशांत खैरे प्रहार सह अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शौक संवेदना व्यक्त केल्या ,अनेक गण मान्य व्यक्ती,बँक,पोस्ट,वकील,आदी अनेक अंत्ययात्रेला उपस्थित होते .त्यांचे निधनाने परिसरात दुःखद वातावरण पसरले होते

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share