WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रचारार्थ उद्याला नांदाफाटा येथे भव्य प्रचार सभा व प्रचार कार्यालयाच

Image

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची उपस्थिती

====================================.

उद्या दि. ०३/०४/२०१९ बुधवारला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पी. री. पा, गवई गटाचे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार *श्री. सुरेश ऊर्फ बाळूभाऊ धानोरकर* यांच्या प्रचारार्थ जाहिर सभा नांदाफाटा जि.चंद्रपूर येथे मा. उपगटनेते विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, लोकसभेचे उमेदवार बाळुभाऊ धानोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सुदर्शनजी निमकर, तथा इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील काँग्रेच, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, गवई गट तथा मित्र पक्षाचा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे ही विनंती.......

वेळः दुपारी ४ वाजता

स्थळः शिवाजी चौक नांदाफाटा

आपले विनीत
अखील भारतीय काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई गवई, गट तथा मित्र पक्ष.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share