WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

परिस्तिथी तसेच बेरोजगराला आळा घालत एका ट्रक ड्रायव्हरची मुलगी अग्रीकल्चर ऑफिसर

Image

घरात अठराविश्व दारिद्र्य आई मोलमजुरी करून चूल पेटवायची, वडील ट्रक ड्रायव्हरचा व्यवसाय करून कुटुंबाला आधार लावायचे महागाईने होरपळलेल्या परिस्तिथीतीत मुलांना शिक्षण देणे म्हणजे तारेवरची कसरतच परंतु यावरही मात करत सौ.सुनीता प्रकाश कुईटे मु. वणी जि यवतमाळ यांची मुलगी कु. हर्षाली कुईटे हिने नुकताच अग्रीकल्चर ऑफिसरची परीक्षा पास करून बँक ऑफ इंडिया च्या शाखेमध्ये अग्रीकल्चर ऑफिसर या पदावर निवड झाली भारता मध्ये फक्त 235 जागासाठी निवड प्रक्रिये मध्ये हिने आपली जागा मिळवली शिकण्याची जिद्द आणि ठरविलेले ध्येय निश्चित मार्गापर्यंत पोहचवते यातून सिद्ध होते आई मजुरी करून चूल चालवायची वाचलेली दमडी तिच्या शिक्षणासाठी द्यायची मी माझ्या पोरीला नोकरीला लावणार असे उराशी स्वप्न बांधून ठेवलेले आज तिचे स्वप्न पुर्ण झाले नकीच अश्या निश्चित ध्येयापर्यंत पोहचणारे मुले असो की मुली हे आजच्या बेरोजगाराला आदर्शच मानावे लागेल

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share