WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उद्या वणीत.....

Image

काँग्रेस चे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारार्थ...

सुरज चाटे वणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांचे प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री तथा मा.खा.अशोकराव चव्हाण यांची जाहीर सभा दि.१ एप्रिल रोजी वसंत जिनिंग लाँन येथे ११ वा आहे तरी उपस्थित रहावे असे आव्हाहन करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share