उतà¥à¤•ृषà¥à¤Ÿ अधà¥à¤¯à¤¾à¤ªà¤• पà¥à¤°à¤¸à¥à¤•ाराचे मानकरी गजानन कासावार .....तिसरे वरà¥à¤·, पà¥à¤°à¤¸à¥à¤•ार जाहीर

राम शेवाळकर सà¥à¤®à¥ƒà¤¤à¥€ दिनी दिला जाणार पà¥à¤°à¤¸à¥à¤•ार...
सà¥à¤°à¤œ चाटे वणी - जैताई देवसà¥à¤¥à¤¾à¤¨ वणी शिकà¥à¤·à¤£ समिती दà¥à¤µà¤¾à¤°à¤¾ दर वरà¥à¤·à¥€ पू. मामा कà¥à¤·à¥€à¤°à¤¸à¤¾à¤—र सà¥à¤®à¥ƒà¤¤à¥€ दिनी दिला जाणारा पà¥à¤°à¤¾. राम शेवाळकर सà¥à¤®à¥ƒà¤¤à¥€ उतà¥à¤•ृषà¥à¤Ÿ अधà¥à¤¯à¤¾à¤ªà¤• पà¥à¤°à¤¸à¥à¤•ार या वरà¥à¤·à¥€ येथील सà¥à¤µà¤¾à¤¤à¤‚तà¥à¤°à¥à¤¯à¤µà¥€à¤° सावरकर नगर परिषद शाळा कà¥à¤°. 5 चे मà¥à¤–à¥à¤¯à¤¾à¤§à¥à¤¯à¤¾à¤ªà¤• गजानन कासावार हà¥à¤¯à¤¾à¤‚ना दिला जाणार असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ à¤à¤•ा पà¥à¤°à¤¸à¤¿à¤§à¥à¤¦à¥€à¤ªà¤¤à¥à¤°à¤•ादà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ देवसà¥à¤¥à¤¾à¤¨à¤šà¥‡ अधà¥à¤¯à¤•à¥à¤· नरेंदà¥à¤° नगरवाला व सचिव माधव सरपटवार हà¥à¤¯à¤¾à¤‚नी जाहीर केले आहे. पà¥à¤°à¤¸à¥à¤•ाराचे हे तिसरे वरà¥à¤· आहे. पà¥à¤°à¤¸à¥à¤•ाराचे सà¥à¤µà¤°à¥‚प 2500 रूपये रोख , सà¥à¤®à¥ƒà¤¤à¤¿à¤šà¤¿à¤¨à¥à¤¹ आणि शाल व शà¥à¤°à¥€à¤«à¤³ असे आहे.
कासावार हà¥à¤¯à¤¾à¤‚ना पà¥à¤°à¤¸à¥à¤•ार दि. 6 à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤² 2019 शनिवार रोजी रातà¥à¤°à¥€ 7.30 वाजता जैताई मंदिराचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤‚गणात समारंà¤à¤ªà¥‚रà¥à¤µà¤• दिला जाणार आहे. पà¥à¤°à¤¸à¥à¤•ार 92 वà¥à¤¯à¤¾ अखिल à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ मराठी साहितà¥à¤¯ संमेलनाचे कारà¥à¤¯à¤¾à¤§à¥à¤¯à¤•à¥à¤· पà¥à¤°à¤¾. डाॅ. रमाकांत कोलते यांचà¥à¤¯à¤¾ हसà¥à¤¤à¥‡ दिला जाणार आहे.या पà¥à¤°à¤¸à¤‚गी डाॅ. कोलते 'शिकà¥à¤·à¤• : à¤à¤• उरà¥à¤œà¤¾à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¥‹à¤¤ ' या विषयावर आपले विचार वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करणार आहेत. कासावार यांची जà¥à¤žà¤¾à¤¨à¤¨à¤¿à¤·à¥à¤ ा , विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥€à¤¨à¤¿à¤·à¥à¤ ा व समाजनिषà¥à¤ ा लकà¥à¤·à¤¾à¤¤ घेऊन मंदिराने हा पà¥à¤°à¤¸à¥à¤•ार तà¥à¤¯à¤¾à¤‚ना देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ठरविले आहे. तरी या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤²à¤¾ बंधà¥à¤à¤—िनींनी बहà¥à¤¸à¤‚खà¥à¤¯à¥‡à¤¨à¥‡ उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ राहावे अशी विनंती आयोजक संसà¥à¤¥à¥‡à¤¨à¥‡ केली आहे.