आज मकरंद अनासपà¥à¤°à¥‡ अडेगावात

मराठी सिनेसृषà¥à¤Ÿà¥€à¤¤à¥€à¤² पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ कलावंत मकरंद अनासपà¥à¤°à¥‡ यांचा बाळा तà¥à¤à¥‡à¤µà¤¿à¤¨à¤¾ जगू कशी हा नाटà¥à¤¯à¤ªà¥à¤°à¤¯à¥‹à¤— आज अडेगावात सादर होणार असून मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ नाटक पाहणà¥à¤¯à¤¾à¤•रिता परिसरातील जनतेने यावं असे आवाहन आयोजकांतरà¥à¤«à¥‡ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे.
यà¥à¤µà¤¾ समाजसेवा गà¥à¤°à¥à¤ª अडेगाव तरà¥à¤«à¥‡ नाटकांचà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न जनजागृती करून २६ मारà¥à¤šà¤²à¤¾ रातà¥à¤°à¥€ ८ वाजताचà¥à¤¯à¤¾ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ ओरिजिनल मकरंद अनासपà¥à¤°à¥‡ यांचे धमाल विनोदी नाटक अडेगाव येथे होणार असून तà¥à¤¯à¤¾à¤¤ विविध दिगà¥à¤—ज à¤à¤¾à¤¡à¥€à¤ªà¤Ÿà¥à¤Ÿà¥€à¤¤à¥€à¤² कलाकारांची उपसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ असणार असून विशेष मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ सैनिकांसाठी या नाटकात कोणतीही पà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ फी नसून मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ सदर कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¤¾ आनंद जनतेनी घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾ असे आवाहन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे.