WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आज मकरंद अनासपुरे अडेगावात

Image

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलावंत मकरंद अनासपुरे यांचा बाळा तुझेविना जगू कशी हा नाट्यप्रयोग आज अडेगावात सादर होणार असून मोठ्या प्रमाणात नाटक पाहण्याकरिता परिसरातील जनतेने यावं असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

युवा समाजसेवा ग्रुप अडेगाव तर्फे नाटकांच्या माध्यमातून जनजागृती करून २६ मार्चला रात्री ८ वाजताच्या दरम्यान ओरिजिनल मकरंद अनासपुरे यांचे धमाल विनोदी नाटक अडेगाव येथे होणार असून त्यात विविध दिग्गज झाडीपट्टीतील कलाकारांची उपस्थिती असणार असून विशेष म्हणजे सैनिकांसाठी या नाटकात कोणतीही प्रवेश फी नसून मोठ्या प्रमाणात सदर कार्यक्रमाचा आनंद जनतेनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share