WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शासनाचे अभ्यासक्रम अत्यल्प दरात.....

ImageImageImageImageImageImageImageImageImageImageImageImageImageImageImageImageImage

युवकांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन...

सूरज चाटे वणी:- राईज अप कॉम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये अत्याधुनिक सुविधेसह नवनवीन अभासक्रम आले असून आजच आपले नाव नोंदणी करून अभ्यासक्रमाला सुरवात करा.

आजच्या जगात संगणक हे खूप महत्त्वाचा दुवा झालेला आहे त्यामुळे संगणकाचे ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे राईज अप कॉम्पुटर इन्स्टिट्यूट हे अत्यंत अल्प दरात शासनाचे नवनवीन अभ्यासक्रम घेऊन आले आहे त्यामुळे आजच आपला अभ्यासक्रम निवडून अभ्यास सुरू करावा, इन्स्टिट्यूट ची वैशिष्ट्ये ही सुसज्ज कॉम्पुटर लॅब, अनुभवी शिक्षक, उत्कृष्ट रिजल्ट अशा अनेक बाबीने 7 वर्षांत अग्रगण्य असलेली राईज अप इन्स्टिट्यूट ला आजच भेट द्या संपर्क सुरेश बदखल सर मो क्रमांक 9503595268, जैन लेआऊट वणी.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share