WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहर कांग्रेस उपाध्यक्षपदी सुरेन्द्र इखारे यांची निवड

Image

वणी - कायर येथील विवेकानंद विद्यालयाचे सहायक शिक्षक सुरेन्द्र इखारे यांची वणी शहर कांग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .

यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार व प्रा टीकाराम कोगरे यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित अडव्होकॅटे देविदास काळे,शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, विवेक मांडवकर, अडव्होकॅटे राजीव कासावार, रफिकभाई रंगरेज, प्रमोद वासेकर, प्रशांत गोहोकार, राकेश भाऊ खुराणा,सेवादल अध्यक्ष प्रमोद लोणारे, उत्तमराव गेडाम, तालुका अध्यक्ष वंदना धगडी, शालिनीताई रासेकर, सुनीलभाऊ वरारकर उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल मित्रपरिवारामध्ये उत्सवाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share