WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत शहर कांग्रेस सेवादल कार्यकारिणी गठीत

Image

वणी- माजी आमदार वामनराव कासावार यांचे इंदिरा गांधी चौकातील निवासस्थान वणी येथे शहर कांग्रेस सेवादल कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड श्री माजी आमदार वामनराव कासावार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन कार्यकारिणी गठीत करण्यात आली .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी आमदार वामनराव कासावार हे होते तसेच अडव्होकॅटे देविदास काळे जिल्हा सेवादल अध्यक्ष अडव्होकॅटे राजीव कासावार, विवेक मांडवकर ,शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे ,आदी मान्यवरांचे उपस्थितीत सेवादल कार्यकारिणी खालील प्रमाणे गठीत करण्यात आली वणी शहर सेवादल अध्यक्ष प्रमोद लोणारे, उपाध्यक्षपदी आनंद वेले, सुधीर खंडाळकर, सुभाष साठे, कैलास पचारे , सचिवपदी संजय गजभिये, सलिम खा, प्रेम तोडकर, सहसचिव अजय मोगरे, संजय शिवणीतवार, कोषाध्यक्ष सागर कटुकल,सईद खा , प्रसिद्धी प्रमुख राजेन्द्र खोब्रागडे, पदसिद्ध सदस्य निखिलेश डाहे, राजू पेंढारकर, अमोल टोंगे, प्रीतेश लोणारे, सुमित ठाकरे, आरिफ शेख , विनोद ठामके, शाहिद खा, अनिकेत बदखल, नरेश ससाणे, मोरेशवर धात्रे, अजय देशमाने, गिरीधर गौतरे, प्रभाकर धाबेकर यांची निवड करन्यात आली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share