WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कु.लक्ष्मी बलकीची राज्यस्तरिय 'आदर्श युवा' पुरस्कारासाठी निवड

Image

सुरज चाटे : वणी तालुक्यातील राजुर(ईजारा)येथिल आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रमोद बलकी यांची प्रेरना फाउंडेशन बदलापुर मुंबई या संस्थेकडुन राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली असुन दि.29 मार्च ला निवडपञ देऊन तिचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रेरणा फाउंडेशनने पहिल्या वर्धापन दिनानीमित्य आयोजित अनेक सामाजिक,शैक्षणीक,क्रिडा,पञकारीता,साहित्य,समाजसेवेचेव्रत घेवुन समाजाप्रती जाग्रुत असनारे मान्यवर व घटक यांचा सन्मान व सत्कार करण्यासाठी आपले अनमोल कार्य पाहुन कु.लक्ष्मी बलकीचा आदर्श युवा समाज सेविका म्हणुन पुरस्कार प्रदान करण्यात येनार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share