WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पञकारांनी घेतले भोल्याचे दर्शन..... पदाधिकार्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांची भटाळा येथे भेट

Image

सुरज चाटे : वणीपासुन 40 कि.मी अंतरावर वरोरा तालुक्यातील भटाळा येथिल हेमाडपंथी पुरातन जाग्रुत शिव मंदिरात महाशिवराञी निमीत्य दरवर्शी प्रमाणे याही वर्षी भव्य याञेचे आयोजन करण्यात आले होते. या याञेत जाग्रुत पञकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजुभाऊ धावंजेवार,जाग्रुत पञकार संघाचे उपाध्यक्ष परशुराम पोटे तसेच सामाजीक कार्यकर्त्ये सुरेश बंसोड.अशोक पांडे,कैलास पचारे यांचेसह हजारो शिवभक्तांनी दर्शन घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share