WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

साई नालमवार यांची प्रहार विद्यार्थी संघटनेच्या उपतालुका प्रमुख पदी निवड

Image

३ मार्च २०१९ (वणी) - वणी येथील युवा कार्यकर्ते साई नालमवार यांची प्रहार विद्यार्थी संघटनेच्या उपतालुका प्रमुख पदी आणी तालुका संघटक पदी राज ब्राह्मणे निवड करण्यात आली . यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख यांच्या हस्ते निवडीचे नियुक्तीपत्र देऊन पुढिल सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या निवडी बद्ल सर्वत्र अभिनंदन होत आहे.यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुका सरचिटणीस मा.भीमा खोब्रागडे ,शहर संघटक, मा.गणेश देवाळकर,तालुका संपर्क प्रमुख मा.वृषभ तुराणकर,(प्रहार सेवक) प्रज्वल ढाले व प्रहारचे कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share