WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धानोरा येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.

Image

सुरज चाटे वणी - दि. ०२/०३/२०१९ रोज शनिवारला सायं.६ वा. _मा. आमदार श्री तानाजी सावंत_ यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत _धानोरा येथे 'सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या'_ ६लक्ष रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.

उद्घाटन सोहळ्याचे उदघाटक मा. आमदार श्री तानाजी सावंत (विधानपरिषद, यवतमाळ) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. विश्वासभाऊ नांदेकर (माजी आमदार, वणी विधानसभा) श्री संतोषभाऊ माहूरे शिवसेना सहसंपर्क प्रमुख वणी विधानसभा ,प्रमुख अतिथी- सौ.प्रणिताताई घुगुल (सदस्य, पं स. झरी) , सौ.वैशालीताई माहुरे (सरपंच, ग्रा. पं. धानोरा)चंद्रकांतभाऊ घुगुल तालुकाशिवसेना प्रमुख, संदीप विंचू उपतालुका प्रमुख, सतिषभाऊ आदेवार उपतालुकाप्रमुख, विनोदभाऊ उप्परवार युवासेना तालूका प्रमुख व इतर शिवसैनिक उपस्थित होते विनीत - उपसरपंच, सदस्य ग्रा. पं. धानोरा व सर्व गावकरी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share