टाकला बॉमà¥à¤¬ अन उधà¥à¤µà¤¸à¥à¤¤ केले दहशतवादी तळ.... जशाच तसे दिले उतà¥à¤¤à¤°

मिराज नेमके काय....
सà¥à¤°à¤œ चाटे वणी :- à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ वायूसेनेने आज पहाटे पाकवà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤¤ काशà¥à¤®à¥€à¤°à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ जैश-à¤-मोहमà¥à¤®à¤¦ चà¥à¤¯à¤¾ तळांवर हवाई हलà¥à¤²à¤¾ केला. à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ वायूसेनेचà¥à¤¯à¤¾ 'मिराज २०००' जातीचà¥à¤¯à¤¾ १२ विमानांनी जैशचà¥à¤¯à¤¾ तळावर १ हजार किलोचे बॉमà¥à¤¬ टाकलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती आहे. या हवाई हलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¤ महतà¥à¤µà¤¾à¤šà¥€ à¤à¥‚मिका बजावणाऱà¥à¤¯à¤¾ 'मिराज २०००' या विमांनाची वैशिषà¥à¤Ÿà¥à¤¯ जाणून घेऊया -
मिराज २००० हे à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ वायूसेनेचे लढाऊ विमान आहे. ते फà¥à¤°à¤¾à¤¨à¥à¤¸à¤šà¥€ कंपनी डसॉलà¥à¤Ÿ à¤à¤µà¥à¤¹à¤¿à¤à¤¶à¤¨à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡ बनवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. मिराज २००० चौथà¥à¤¯à¤¾ जनरेशनचे मलà¥à¤Ÿà¤¿à¤°à¥‹à¤², à¤à¤•ेरी इंजिन लढाऊ विमान आहे. या विमानाची पहिली हवाई उडà¥à¤¡à¤¾à¤£ १९à¥à¥¦ मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤¾à¤²à¥‡ होते. हे फायटर पà¥à¤²à¥‡à¤¨ ९ देशात सेवा पà¥à¤°à¤µà¤¤à¥‹ आहे. या विमानात आतापरà¥à¤¯à¤‚तर बऱà¥à¤¯à¤¾à¤š वेळा अपडेशन à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. पाच पॉईंटà¥à¤¸à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ जाणून घà¥à¤¯à¤¾ पाकवर हलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी का वापरले 'मिराज २०००' -
१. मिनिटाला १८ रॉकेटचा मारा करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾
मिराजमधà¥à¤¯à¥‡ पà¥à¤°à¤¤à¥€ मिनीटाला ६८ मिमिचे १८ रॉकेट सोडणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ आहे.
२. कà¥à¤·à¤£à¤¾à¤¤ सवà¥à¤µà¤¾à¤¶à¥‡ गोळà¥à¤¯à¤¾à¤‚चा मारा
३. ... यापेकà¥à¤·à¤¾ आहे खास अमेरिकेचà¥à¤¯à¤¾ à¤à¤«-१५ आणि à¤à¤«-१६ या विमानांचà¥à¤¯à¤¾ तोडीची मोजकीच विमाने जगात आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤¤ फà¥à¤°à¤¾à¤¨à¥à¤¸à¤šà¥‡ मिराज-२००० आणि राफेल, यà¥à¤°à¥‹à¤ªà¥€à¤¯ देशांनी à¤à¤•तà¥à¤°à¤¿à¤¤à¤ªà¤£à¥‡ विकसित केलेली यà¥à¤°à¥‹à¤«à¤¾à¤¯à¤Ÿà¤° टायफून आणि टॉरनॅडो, रशियन मिग-२९ आणि सà¥à¤–ोई-२à¥/३०, सà¥à¤µà¥€à¤¡à¤¨à¤šà¥‡ गà¥à¤°à¤¿à¤ªà¥‡à¤¨ या विमानांचा समावेश होतो.
४. ताशी वेग २३३६ किलोमीटर मिराज-२००० वजनाला हलके, आकाराने नीटनेटके, वेगवान, जलद आणि संहारक लढाऊ विमान आहे. तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ टेल विंगà¥à¤œ नाहीत. तà¥à¤°à¤¿à¤•ोणी आकाराचे मà¥à¤–à¥à¤¯ पंख (डेलà¥à¤Ÿà¤¾ विंगà¥à¤œ) असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ वेगाने हवाई कसरती तसेच डावपेच करणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सà¥à¤¨à¥‡à¤•à¥à¤®à¤¾ à¤à¤®-५३ पी-२ टबरेफॅन इंजिने वजनाला हलकी, सà¥à¤Ÿà¤¸à¥à¤Ÿà¥€à¤¤ आणि पà¥à¤°à¤à¤¾à¤µà¥€ आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ मिराज-२००० विमानांना ताशी कमाल २३३६ किमी इतका वेग मिळतो. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पलà¥à¤²à¤¾ १८५० किमी असून ते à¤à¤•ा मिनिटात ५६ हजार फूटांची उंची गाठू शकते.
५. शकà¥à¤¤à¥€à¤¶à¤¾à¤²à¥€ रडार यंतà¥à¤°à¤£à¤¾ मिराजवरील शकà¥à¤¤à¤¿à¤¶à¤¾à¤²à¥€ डॉपà¥à¤²à¤° रडार à¤à¤•ाच वेळी २४ लकà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤‚चा माग काढू शकतं. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ ‘लà¥à¤• डाऊन, शूट डाऊन’ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¥à¤¯à¥‡ टिपणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत करते. मिराजवरून अणà¥à¤µà¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤‚सह, लेà¤à¤° गायडेड बॉमà¥à¤¬, सà¥à¤®à¤¾à¤°à¥à¤Ÿ बॉमà¥à¤¬, मातà¥à¤°à¤¾ मॅजिक आणि मायका ही हवेतून हवेत मारा करणारी कà¥à¤·à¥‡à¤ªà¤£à¤¾à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¥‡ आणि à¤à¤•à¥à¤à¥‹à¤¸à¥‡à¤Ÿ ही हवेतून जमिनीवर मारा करणारी कà¥à¤·à¥‡à¤ªà¤£à¤¾à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¥‡ डागता येतात. मिराजचà¥à¤¯à¤¾ कॉकपीटमधà¥à¤¯à¥‡ लागलेलà¥à¤¯à¤¾ सà¥à¤•à¥à¤°à¥€à¤¨à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ उडà¥à¤¡à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° नियंतà¥à¤°à¤£, नेवà¥à¤¹à¥€à¤—ेशन आणि लकà¥à¤·à¥à¤¯ टिपणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ साधणे तसेच शसà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡ मारा करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤‚बंधी माहिती दिसते. मिराजमधà¥à¤¯à¥‡ शसà¥à¤¤à¥à¤° वाहून नेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी ९ हाय पॉईंटà¥à¤¸ दिले आहेत. यामधà¥à¤¯à¥‡ ५ पà¥à¤²à¥‡à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ खाली तर २ दोनà¥à¤¹à¥€à¤•डील पंखांवर देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. हे विमान २ अंतरà¥à¤—त हेवी फायरिंग करणाऱà¥à¤¯à¤¾ ३० मिमि बंदà¥à¤•ांनी सजà¥à¤œ आहे. हवेतून हवेत मारा करणाऱà¥à¤¯à¤¾ शसà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ MICA मलà¥à¤Ÿà¤¿à¤—ेट à¤à¤…र-टू-à¤à¤…र इंटरसेपà¥à¤Ÿ आणि कॉमà¥à¤¬à¥‡à¤Ÿ मिसाइलचा समावेश आहे. याशिवाय इतरही शसà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¥‡ नेणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ मिराज २००० मधà¥à¤¯à¥‡ आहे.
'मिराज २०००' ची वैशिषà¥à¤Ÿà¥à¤¯ -
- हे लढाऊ विमान १९८५ मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ वायूसेनेत दाखल à¤à¤¾à¤²à¥‡.
- विमानाची लांबी ४ॠफà¥à¤Ÿ
- खाली वजन ॠहजार ५०० किलो
- सà¥à¤«à¥‹à¤Ÿà¤•े à¤à¤°à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर १३ हजार ८०० किलो वजन
- विमानाचा पà¥à¤°à¤¤à¤¿ तास वेग २ हजार ३३६ किलोमीटर
- पà¥à¤°à¤¤à¥€ मिनीटाला १२५ गोळà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤¡à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾