WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजूर येथे संत गाडगे बाबा जयंती निमीत्य अभिवादन कार्यक्रम संपन्न*

Image

राजूर: राजूर ईजारा येथील संत गाडगे बाबा चौक येथे वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या पुतळ्यास हार अर्पण व उपस्थीत मान्यवरांनी विचार प्रकट करून अभिवादन कार्यक्रम पार पडला.

जयंती अभिवादन कार्यक्रमानिमीत्य नागराज महाराज,नन्नावरे साहेब,राजूरचे पोलिस पाटिल सरोज मून व जयंत कोयरे यांनी विचार प्रकट करून संत गाडगे बाबांच्या वैराग्यमय जीवनावर प्रकाश टाकला. या अभिवादन कार्यक्रमाचे संचालन महेश लिपटे सर यांनी केले.कार्यक्रमाला मारोती पाटील बलकी,वामन पाटील बलकी,ग्रा.पं.सदस्य नितिन मिलमिले,महादेवजी तेडेवार व अन्य गावकरी उपस्थीत होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share