WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

उकणी येथे श्री छत्रपती शिव जयंती.... शहीद जवानांना दिली भावपूर्ण श्रध्दांजली...

Image

सुरज चाटे वणी :- दि.१९ फेब्रुवारी २०१९ ला राजेशिव छत्रपती महाराज मंडळ तथा ग्रामवासी उकणी आयोजित शिवजयंती निमित्त व पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात शाहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात. आले. यावेळी युवक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून शाहिदाना श्रद्धांजली देत प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचणे आवश्यक आहे असे विचार यावेळी उपस्थित मान्यवरांनी मांडले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share