WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आकापुर येथे कब्बडी चे खुले सामने उत्साहात......

Image

सुरज चाटे वणी - मारेगाव तालुक्यातील आकापुर येथे २० फेब्रुवारी ला कब्बडी चे खुले सामने आयोजीत करण्यात आले होते, सदर सामने आतातटीच्या वातावरणात पार यावेळी मोठ्या प्रमाणात उत्साही सामन्याचा रंगतदार खेळी यावेळी उपस्थित नागरिकांना पहावयास मिळाली.

या कार्यक्रमाच्या उद्घाटक स्थानी इंदिरा सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष सुनिलभाऊ कातकडे होते.तर अध्यक्ष स्थानी शंकर भाऊ उईके तर प्रमुख पाहुने म्हणुन गजानन किनेकार माजी तालुका प्रमुख शिवसेना मारेगाव,अंकुश भाऊ मापुर , भारत भाऊ,नरेंद्र खंडालकर,संदीप राजगडे,मारोती जिवतोडे, गाडेकर मॅडम,रवींद्र वाढई , नारायण खाडालकर,कुणाल लोणारे, सूरज वेले, ईत्यादी मान्यवर उपस्थीत होते. सुनिलभाऊ कातकडे यांनी यावेळी सांगितले की आपल्या जिवनातील अविश्वसनिय क्षण गावकर्यांसह गावातील तरुण पिडीला सांगत असतांना आपन काय करायला पाहीजे आणी काय नाही.याबद्दल मार्गदर्शन केले.आणी असे खेळ नेहमी आयोजीत करायला पाहीजे कारण खेळामुळे शरीर स्वस्थ आणी निरोगी रहाते असेही ते म्हनाले.त्यानंतर खेळाडुंचे मनोबल उंचविण्यासाठी मैदानात जाऊन खेळाडुंना शुभेच्या दिल्या.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share