WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शासकीय नियमानुसार जयंती साजरी.... नियमांचे पालन करावे शासकीय कार्यालयात जयंती साजरी....

Image

आज दिनांक १९/०२/२०१९ला शासकीय परीपत्रका नुसार वणी तहसील ला संत शिरोमणी गुरू रविदास आणि छत्रपती शिवाजी राजे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्तित मा. श्री. धनमने साहेब (तहसीलदार वणी) आत्राम गुरुजी, कुमरे साहेब (सर्कल प्रमुख वणी ) बदखल साहेब , मंजू ताई तरवरे, (तलाठी) प्रशांत कोहळे(शिपाई ) संत रविदास जयंती उत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष विनोद ढेरे, किशोर हांडे, किशन कोरडे आणि संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच वणीचे सदस्य उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share