WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मार्की येथे कब्बडी चे खुले सामने संपंन्न

Image

झरीजामणी तालुक्यातील मार्की येथे १४ फेब्रुवारी ला कब्बडी चे खुले सामने आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटक स्थानी इंदिरा सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष सुनिलभाऊ कातकडे होते.तर अध्यक्षस्थानी संजय भाऊ उइके होते . प्रमुख पाहुने म्हणुन संजय भाऊ निखाडे उपजिल्हा प्रमुख शिवसेना.गणपत भाऊ लेडांगे तालुका प्रमुख शिवसेना.सुधीर भाऊ थेरे समजसेवक.ललित भाऊ लांजेवार शहर प्रमुख युवा सेना.दिलीप भाऊ काकडे माजी जी. प.सदस्य.सुभाष भाऊ ताजने समजसेवक,अरविंद भाऊ डाहुले ,कुणाल लोणारे ईत्यादी मान्यवर उपस्थीत होते. मार्की येतील गावकऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत तशा आणि दोल वाजवून केले तसेच कार्यक्रमाच्या उद्घाटन वेडस जी.प.शाळेच्या विद्ार्थ्यांनी संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करून मान्यवर मंडळीन च स्वागत केले. उद्घटन भाषण करताना सुनिलभाऊ कातकडे यांनी आपल्या मनोगत प्रसंगी आपल्या जिवनातील अविश्वसनिय क्षण गावकर्यांसह गावातील तरुण पिडीला सांगत असतांना आपन काय करायला पाहीजे आणी काय नाही.याबद्दल मार्गदर्शन केले.आणी असे खेळ नेहमी आयोजीत करायला पाहीजे कारन खेळामुळे शरीर स्वस्थ आणी निरोगी रहाते असेही ते म्हनाले.त्यानंतर खेळाडुंचे मनोबल उंचविण्यासाठी मैदानात जाऊन खेळाडुंना शुभेच्या दिल्या.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share