à¤à¤•ांकीका पाहून वणीकर à¤à¤¾à¤°à¤¾à¤µà¤²à¥‡... यà¥à¤µà¤• व महिलांनि विविध सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾ गाजविलà¥à¤¯à¤¾......

सà¥à¤°à¤œ चाटे वणी:- अखिल à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ सांसà¥à¤•ृतिक मंच तरà¥à¤«à¥‡ वणी शहरात पà¥à¤°à¤¥à¤®à¤š विविध सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¥‡à¤šà¥‡ आयोजन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. आंबेडकर चौक येथील कलà¥à¤¯à¤¾à¤£ मंडपम येथे सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾ घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. नाटà¥à¤¯, नृतà¥à¤¯ तसेच यà¥à¤µà¤•ांसाठी जलà¥à¤²à¥‹à¤¶ यà¥à¤µà¤¾à¤‚चा आणि महिलांसाठी विविध सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¥‡à¤šà¥‡ आयोजन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते.
कà¥à¤°à¤¾à¤«à¥à¤Ÿ सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ शिवाणी धानोरकर पà¥à¤°à¤¥à¤® , अरà¥à¤ªà¤¿à¤¤ मोहà¥à¤°à¥à¤²à¥‡ दà¥à¤µà¤¿à¤¤à¥€à¤¯ तर रांगोळी सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ रविना अरà¥à¤ªà¤¿à¤¤ मोहà¥à¤°à¥à¤²à¥‡ अाणि रà¥à¤šà¥€ दà¥à¤¡à¤•े पà¥à¤°à¤¥à¤® अाले . यानंतर पेटिंग सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ रविना खेडेकर पà¥à¤°à¤¥à¤® , अोम मडावी आणि शिवाणी धानोरकर दà¥à¤µà¤¿à¤¤à¥€à¤¯ अाले. गितगायन शà¥à¤°à¤µà¤£ चà¥à¤‚बळे हा पà¥à¤°à¤¥à¤® आला. समूह नृतà¥à¤¯ सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ पà¥à¤°à¥‡à¤®à¤¾ गà¥à¤°à¥à¤ª पà¥à¤°à¤¥à¤® तर à¤à¤•ल नृतà¥à¤¯à¤¾ मधà¥à¤¯à¥‡ आरोही देशपांडे आणि अबà¥à¤¬à¤•रमिदà¥à¤¦à¤¾ पà¥à¤°à¤¥à¤® आले आणि वादन मधà¥à¤¯à¥‡ सà¥à¤®à¤¿à¤¤ ईंगळे हा पà¥à¤°à¤¥à¤® आला. महीलांसाठी घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेलà¥à¤¯à¤¾ वेशà¤à¥‚षा सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ मंजà¥à¤·à¤¾ लोथे आणि सà¥à¤¨à¥‡à¤¹à¤²à¤¤à¤¾ चà¥à¤‚बळे यांनी पारितोषिक पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ केले.
वणीत पà¥à¤°à¤¥à¤®à¤š à¤à¤•ांकिका सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾ घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. सागरà¤à¥‡à¤ª बहà¥à¤‰à¤¦à¥à¤¦à¥‡à¤¶à¥€à¤¯ संसà¥à¤¥à¥‡ अंतरà¥à¤—त 'ऑपरेशन दगड' या à¤à¤•ांकिकेला पà¥à¤°à¤¥à¤® पारितोषिक पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ केले. सागर मà¥à¤¨à¥‡ यांनी दिगà¥à¤¦à¤°à¥à¤¶à¤¨ केले असून ऑपरेशन दगड मधà¥à¤¯à¥‡ संदीप उरकà¥à¤¡à¥‡, मंगेश गोहोकार, आकाश महाडà¥à¤³à¥‡, शà¥à¤à¤® उगले, पलà¥à¤²à¤µà¥€ मसराम , सà¥à¤ªà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ केदार, रà¥à¤ªà¤¾à¤²à¥€ सालकाडे, चारू नरà¥à¤²à¥‡ यांनी उतà¥à¤•ृषà¥à¤Ÿ à¤à¥‚मिका साकारलà¥à¤¯à¤¾, या à¤à¤•ांकिके मधà¥à¤¯à¥‡ सामाजिक विषय व गावातील परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ दाखवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे.
याकारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤²à¤¾ अधà¥à¤¯à¤•à¥à¤· सà¥à¤¥à¤¾à¤¨à¥€à¤• बà¥à¤°à¤¾à¤¹à¤®à¤£ सà¤à¥‡à¤šà¥‡ अधà¥à¤¯à¤•à¥à¤· राजाà¤à¤¾à¤Š पाथà¥à¤°à¤¡à¤•र तसेच पà¥à¤°à¤®à¥à¤– पाहà¥à¤£à¥‡ राम नवमी उतà¥à¤¸à¤µ समितीचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· रवी बेलà¥à¤°à¤•र , गणेश धानोरकर उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते. कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ आयोजन संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥‡ अधà¥à¤¯à¤•à¥à¤· अॅड. पà¥à¤°à¤µà¥€à¤£ पाठक यांनी केले. संचालन शà¥à¤°à¥€à¤µà¤°à¥à¤§à¤¨ लोथे व आà¤à¤¾à¤° पायल परांडे हिने केले. ओम मडावी ,दीकà¥à¤·à¤¾à¤‚त à¤à¤—त,दीपक मालेकर,आरोही देशपांडे यांनी कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आयोजनात मोलाचे सहकारà¥à¤¯ केले.