WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

श्रीमती शांताबाई गेडाम यांचे दुःखद निधन

Image

सुरज चाटे :- वेगाव येथील रहिवासी श्रीमती शांताबाई प्रल्हादराव गेडाम यांचे वयाच्या 88 व्या वर्षी 9 फेब्रुवारी 2019 ला वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे दोन मुले उत्तमराव गेडाम साहित्यिक तथा सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी व नरेंद्र गेडाम मुलगी सौ सुलोचना सोयाम तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. यांचा अंत्यसंस्कार वेगाव येथील मोक्षधाम येथे माजी आमदार वामनराव कासावार यांचे उपस्थितीत व बंडूजी सोयाम यांचे अध्यक्षतेखाली झाला . यावेळी मोठ्या संख्येने गावकरी व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share