WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नानाजी साठे यांचे निधन

Image

सुरज चाटे :- वणी येथिल वासेकर ले आऊट मध्ये राहनारे मुख्यध्यापक तथा पञकार जयंत साठे यांचे वडील नानाजी साठे (89) यांचे व्रुद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी दि.13 फेब्रुवारी ला निधन झाले. आज दि.14 फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.त्यांच्या मागे पत्नी दोन मुली व एक मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share