WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सुतार समाज युवा मंच व महिला मंच नवनिर्वाचित कार्यकारणी ची निवड,,,,

Image

* युवा मंच अध्यक्ष महेश राखुंडे सचिव हर्षल घोंगे व महिला मंच अध्यक्षा सौ रत्नताई संजय अंड्रस्कर सचिव सौ पुष्पाताई संजय वनकर

सुरज चाटे वणी :- मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था वणी अंतर्गत युवा मंच व महिला मंच यांची नवनिर्वाचित कार्यकारणी ची नेमणूक मासिक सभा घेऊन करण्यात आली सुतार समाजातील सामाजिक कार्यात युवा मंच व महिला मंच कार्य करतात मागील तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केल्या नंतर नवीन कार्यकारिणीची नेमणूक करण्यात आली यापुढे युवा मंच कार्यकारणी अध्यक्ष महेश पंढरी राखुंडे सचिव हर्षल हरिश्चंद्र घोंगे उपाध्यक्ष कल्पक संजय अंड्रस्कर कार्यध्यक्ष शुभम प्रवीण झिलपे सहसचिव चंदू वनकर सदस्य रितिक झिलपे व आदी सर्व सुतार समाज युवा सदस्य व महिला मंच अध्यक्षा सौ रत्नताई संजय अंड्रस्कर,सचिव सौ पुष्पाताई संजय वनकर, उपाध्यक्ष सौ पुनमताई शैलेश झिलपे, कार्याध्यक्ष सौ सुषमाताई रमाकांत शास्त्रकार,सहसचिव सौ लताताई सुनील झिलपे, सदस्य सौ अर्चनाताई मारोती निवलकर व आदी सुतार समाज सर्व महिला सदस्य, यापुढे सुतार समाजातील प्रत्येक कार्यात आम्ही व आमचे सर्व सदस्य प्रत्येक कार्यात सहकार्य करतील असे मत दोन्ही अध्यक्षानी व्यक्त केले व सभेची सांगता चहा पाण्याने झाली,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share