WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जिल्ह्यातील अडीच हजार पोलिसांचा पांढरकवड्यात बंदोबस्त

Image

सुरज चाटे वणी :- १६ फेब्रुवारीला प्रांतप्रधान नरेंद्र मोदी पांढरकवड्याला येत आहे. महिला मेळाव्याला ते संबोधित करणार असून शासनाच्या विविध योजनांचे प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना धनादेश वितरण केले जाणार आहे. २०१४ नंतर दुसऱ्यांदा मोदी या लोकसभा, विधानसभा मतदार संघात येत आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त लावला असून यामध्ये तपासणी पथके तसेच जिल्ह्याच्या विविध भागात फिक्स पॉईंट लावण्यात आले आहे, तसेच बॉम्ब शोध पथक व वरिष्ठ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share