बनावट नोटांचे रॅकेट वणीत उघड ?

à¤à¤•ास अटक ...तीन फरार, शोध सà¥à¤°à¥.....
वणी शहरात बनावट नोटा चलनात आणणारी मोठी टोळी सकà¥à¤°à¤¿à¤¯ असून या टोळीतील महादेव खिरटकर (रा. वणी ) याला चंदà¥à¤°à¤ªà¥‚र जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² कोठारी आठवडी बाजारात रंगेहाथ पकडले.तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ जवडून ५० आणि १०० रà¥. याचà¥à¤¯à¤¾ बनावट नोटा जपà¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾. कोठारी बाजारात बनावट नोटा चलनात आणणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गà¥à¤ªà¥à¤¤ माहिती मिळताच पोलिसांनी साधà¥à¤¯à¤¾ वेशात सापळा रचून महादेव खिरटकर याला ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेतले. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ तीन सहकारी अदà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¹à¥€ फरार असून पोलीस तà¥à¤¯à¤¾à¤‚चा शोध घेत आहे.