WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जनता विद्यालय वणी यशाची परंपरा कायम

ImageImage

माध्यमिक शालांत परीक्षा २०२०मध्ये जनता विद्यालय वणी चा निकाल ९६.८९% लागला. विद्यालयातून प्रथम क्रमांक कुमारी स्मिता नेताजी ताजने हिला ९६.८०% द्वितीय क्रमांक कु. संस्कृती भालचंद्र गालेवार ९५.४०% द्वितीय क्रमांक समीप सतीश पिंपळकर ९५.४०% तृतीय क्रमांक कु.साक्षी प्रमोद माथनकर ९५.२०% ,कु. श्रेया प्रवीण पावडे ९५%, कु.तेजस्विनी नरेंद्र गोहोकार ९४.२०%, कु. सानिका अनंता खामनकर९३.६०%, कु.अस्मिता गजानन रामटेके ९३.४०%, कु. श्रद्धा विजय जुनघरे ९३.२०%, कु. तृप्ती भास्कर घाटे ९३.२०% कु. इशा मिलिंद तेलंग ९३% कु. वैष्णवी सतीश भारती ९२.४०% कु. घनश्री चंद्रकांत वांढरे ९२%, कु.अनघा राजेश गणेश शिंगणे ९१.८०% कु. धनश्री प्रवीण शिरसागर ९१.४०. साहिल तुळशीराम गुज्जेकर ९१.२०% कु.मयुरी प्रशांत खिरटकर ९०.६० कु.जयश्री हरिदास भट ९०.४०% कु. साक्षी अतुल उपाध्ये ९०% विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुषमाताई पाचभाई पर्यवेक्षक श्री यशवंत ढवस तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद कडून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले