WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वीज पडून शेतकऱ्याचा मुत्यु, साखरा येथील घटना

ImageImageImage

कुमार अमोल ...

मारेगांव:तालुक्यातील साखरा येथील शेतातील डवरणी करतांना शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारला दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली.

विनोद केशवराव किन्नाके(३६)असे वीज पडुन ठार झालेल्या शेतकऱ्यांचे नाव असून सदर शेतकऱ्यांसह जगन परचाके हे कुंभा शिवारात शेतातील डवरणी करित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले