WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील ईतर दुकानांन बरोबरच दारुची दुकाने सुरु

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे वणी :-
जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे नियम शिथिल करित जीवनावश्यक दुकानान व्यतेरीक्त इतर सर्व दुकान खोलन्याला सशर्त परवानगी दिली असून सोशलडीष्टंनसिंगच्या करणास्तव बंद करण्यात आलेली दारुची दुकाने सुरु करण्यासही आज पासुन परवानगी देण्यात आली आहे. तसेच दुकानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून 8 ते 2 पर्यंत काही ठराविक दिवस या दुकानांना नेमून देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने काल रात्री एक परिपत्रक काढून कोरोनामूळे मागिल दिड महिन्यांपासून बंद असलेली इतर सर्वच दुकाने काही ठराविक दिवसांमधे सुरु ठेवण्याबरोबरच दारुची दुकानेही पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिल्याने व्यवसायिकांमधे आनंद तर नागरिकांमधे समाधान पहायला मिळत आहे.दारुची दुकाने पूर्ववत सुरु झाल्याने तळीरामांची दारू दुकानांन समोर लांबच लांब रांग लागली असून दुकानातील कर्मचारी तळीरामांना शिस्तीत अंतर सोडून उभे राहण्यास भाग पडत आहेत. एरव्ही बंद असलेली सर्वच दुकाने खुली झाल्याने बाजार काही वेळासाठी का असोना फुलून दिसत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.