WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जुळ्या बहिणीनी आपल्या खाऊचे पैसे दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीत....

Image

वणी

सर्वत्र देश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हादरले असताना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वतीने अनेक उपयोजना केल्या जात आहे, देशातील सर्व जनतेला सामाजिक बांधीलकी जतप मददत करण्याचे आव्हान केले आहे त्यात पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहस्यता निधी अशी दोन निधी संकलन केंद्र तयार केली आहे, यानुसार अनेक लोक निधी संकलन करून सहकार्य करीत आहे

शहरातील शिक्षक वैजनाथ खडसे यांच्या आठ वर्षीय नित्या व शरण्या या जुळ्या या चिमुकल्याणी आपल्या खाऊचे दोन हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी येते देऊन अनेकांना पुढे आदर्श निर्माण केला देश कोरोना नावाच्या महामारीचा सामना करीत असताना,देश लॉग डाउन करण्याची वेळ आली आहे त्यामुळे आर्थिक संकट देशापुढे दिसत असताना चिमुकल्यानी दिलेली मददत ही मोलाची ठरत आहे ,खडसे कुटूंबियांनी निधी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सुपूर्त केला व समाधान व्यक्त केले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले