WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

खळबळजनक घटना :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Image

आरोपी रत्नाकर बोथले या ५५ वर्षीय नराधमाचे दुष्कृत्य !

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरात बोथले मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चा मालक रत्नाकर बोथले यांनी एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला त्यांच्या मेडिकल मधे चैकलेट घेण्यासाठी आल्यानंतर तिचेवर मेडिकल ला लागून असलेल्या रिकाम्या खोलीत घेवून जाऊन अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचेवर वरोरा पोलिस स्टेशन मधे विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सध्या लॉक डाऊन चा काळ असून रस्त्याने फिरणाऱ्या लोकांची संख्या ही नगण्य आहे मात्र याच संधीचा फायदा घेवून रत्नाकर बोथले यांनी आपल्या नातीनच्या वयाच्या बिचाऱ्या निरागस अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने आता विश्वास ठेवायचा तो कुणावर ? हा प्रश्न निर्माण झाला आहे, ही घटना वरोरा येथे तहसील कार्यालय समोर डॉ. जांजुच्या दवाखान्याजवळ घडली असून या घटनेने वरोरा शहरात संताप व्यक्त केल्या जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले