WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात वणीत तक्रार दाखल... काँग्रेस अध्यक्षाचा अपमान केल्याचे वणीत पडसाद...

Image

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी वणी

अर्णब रंजन गोस्वामी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अध्यक्षा सोनियाजी गांधी यांचे बद्धल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला याचे पडसाद वणीत सुद्धा उमटले असून वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या विरुध्द आक्षेप टीका टिप्पणी केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर योग्य कारवाई व्हावी करिता दि. 24/04/2020 ला वणी पोलीस स्टेशन येथे राकेशभाऊ खुराणा माजी शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी व प्रमोद लोणारे शहर सेवादल काँग्रेस व राजू भाऊ गव्हाणे माजी जिल्हा सचिव यांनी गोस्वामी विरुध्द वणी शहर पोलिस स्टेशन यांच्या कडे तक्रार दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले