WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

हिरापुर (खडकी) येथे मास्क व टेटाँल हॅन्ड वाँशचे वितरण ✳धोंडिबा तिरुपती पोले व पोले परिवाराचा पुढाकार ✳

Image

पाटण -:ता १५ संपुर्ण जगत कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षत घेता जिवती तालुक्यातील हिरापूर (खडकी)या गावात 400 मास्क आणी dettol हॅन्ड वॉश वाटप करण्यात आले आहे .यात धोंडिबा तिरुपती पोले, यांनी पुढाकार घेऊन ४०० मास्क व डेटाल साबण तसेच सेनाटायजर मेडिकल येथून खरेदी करून हिरापुर गावाच्या व त्यांच कर्मभुमिच्या लेकरु म्हणून हा निर्णय घेऊन पाटण येथिल उपपोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी व त्याचे सर्व सहकारी उपस्तित मान्यवर पाटण पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री चवधरी साहेब परमेश्वर गडदे व इतर पोलीस कर्मचारी व गावातील नागरिक तिरुपती पोले राम बिडगीर नारायण जाधव पंढरी सलगर बालाजी जाधव विठ्ठल घालगीर गजानन पोले बळीराम पोले रामेश्वर पोले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.