WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

11 महिण्याच्या चिमुकलीचा जन्मदिवस साजरा न करता 11 हजार रुपये मुख्यमंञी सहाय्यता निधीला मदत

Image

वणी : माजी नगर सेवक अखिल सातोकर यांची मुलगी वेदल्क्षी हिचा आज 11 वा जन्मदिवस. अखिल सातोकर हे आपल्या मुलीचा जन्मदिवस दर महिण्याला मोठ्या उत्साहात साजरा करित असे. परंतु या महिण्यात जगावर व देशावर जे (कोविड19)या महाभयंकर रोगाचे संकट आल्यामुळे वाढदिवस साजरा न करता 11 हजार रुपये मुख्यमंञी सहायत्ता निधी (कोवीड-19)मध्ये मदत म्हणुन दिले अाहे.या स्तुत्य उपक्रमाबद्दल शहरात कौतुक होत असुन वेदलक्षीच्या वाढदिवसानिमीत्य शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले